उद्धव ठाकरेंच्या आवाजात शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर आला.शिवतीर्थावरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे.शिवसेनेच्या मागील दसरा मेळाव्यांची झलक दाखवणारा टीजर आहे.
शिंदे गटाचा बीकेसीवर तर, शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे.